मनाच्या या जगात रोज नवे खेळ सुरूच असतात
कधी अलगद सुटतात तर कधी गुंत्यात अडकून पडतात
कधी सुटलेले दोर परत अडकून पडतात
तर कधी अडकलेले दोर अलगद सुटत जातात
विचारांचा वेग तर वाऱ्यापेक्षा पण जास्त असतो
म्हणूनच प्रत्येकक्षणी वेगवेगळे अनुभव येत जातात
या अनुभवांधुनच नवीन विचार जन्म घेतात
आणि या विचारांमधूनच परत रोज नवे खेळ सुरुच असतात