कधी मन स्वतःला पारखातच नाही
स्वतःच खरं म्हणताना दुसऱ्याला विचारात नाही
मी खरा , माझा खरं म्हणता म्हणता
दुसऱ्याला पण मन असतं हे विसरून जातं
आणि स्वतःच खरं करण्यातच गुरफटून जातं
ना कळते प्रेमाची रीत
ना वळते जगाची रीत
मी आणि माझं म्हणता म्हणता
अहं च्या कोशातच जाऊन बसतं
आणि
दुसऱ्याला पण मन असतं हे विसरूनच जातं !!!!
दुसऱ्याला पण मन असतं हे विसरूनच जातं !!!!
--- अव्यक्त

No comments:
Post a Comment