रंगांची ही दुनिया न्यारी
कधी मनाची
कधी प्रेमाची
अंतरातल्या आयुष्याची
कागदावर उतरलेल्या चित्रांची
तर कधी मनाचे आयुष्य सांगणाऱ्या
आनंदाची!!!!!
---अव्यक्त
कधी मनाची
कधी प्रेमाची
अंतरातल्या आयुष्याची
कागदावर उतरलेल्या चित्रांची
तर कधी मनाचे आयुष्य सांगणाऱ्या
आनंदाची!!!!!
---अव्यक्त
No comments:
Post a Comment