शब्द आहेत मन आमचे
शब्द आहेत जग आमचे
रंग प्रत्यंग शब्दांमुळेच
संग असंग शब्दांमुळेच
शब्दच जाहले जग आमचे
शब्दच जाहले जग आमचे
---अव्यक्त
शब्द आहेत जग आमचे
रंग प्रत्यंग शब्दांमुळेच
संग असंग शब्दांमुळेच
शब्दच जाहले जग आमचे
शब्दच जाहले जग आमचे
---अव्यक्त
No comments:
Post a Comment